अथांग सागर जणू मान्हतो...
मी अथांग तरी मी तुझाच
रोमांच माझ्या लाटा मध्ये, तुला नेहमीच माझ करून ठेवायला
भिर भिर वरा, तुला असाच जवळ मिठीतात बांध्याला
वाळू ओली तुझ्या स्वप्नांना झापायला
मी अथांग तेरी तुझाच
कधी सायंकाळी तू मला एक तात लाऊन पाहते ,मी फक्थ तुझ्याच साठी उफाल्तोह आणि तुला माझ्या कडे खेचतो
तुज पर्यंत पौच्याचा पर्यंत करतो, तुझ्या वर ठेम्भ उडवून तुला तुझ्या स्वप्नातून उठवतो
सूर्य कडे तू न पाह्वाहे मांहून मी धगा शी हि बांधतो आणि मी झीन्क्तो
तुझ्याच साठी मी किती दI किंरायावर येतो
किनार्याचे दगड तुला न टोचावे मांहून त्यांना हि हल्वातोह
एक तक मी तुजीच वाट पाहतो
मी अथांग, तरी मी तुझाच , तरी मी तुझाच!